तू आणि हा...( चारोळी.)
तू आणि हा...( चारोळी.)
1 min
132
तू आणि हा पाऊस
दोघेही शांत - शांत !
जीवघेणी वाटते
दोघांचीही उसंत...
तू आणि हा पाऊस
दोघेही शांत - शांत !
जीवघेणी वाटते
दोघांचीही उसंत...