तुला पाहताना....( चारोळी.)
तुला पाहताना....( चारोळी.)
1 min
402
चेहऱ्यावरील मुखवटे बघून
यातना होतात सांगताना !
पण विसरून जातो सारे
" गणराया " तुला पाहताना......