तुझ्यात जीव...( चारोळी.)
तुझ्यात जीव...( चारोळी.)
1 min
347
इतक्या वर्षाच्या संगतीने
इथेच जीव रमला !
खुर्चीला बघून तो म्हणतो
तुझ्यात जीव गुंतला...