STORYMIRROR

Mitali More

Others

2  

Mitali More

Others

तुझ्या नावाचे

तुझ्या नावाचे

1 min
133

चारोळीत सामावलेले हे शब्द

तुझ्या प्रेमाचे आहेत

डोळ्यातून हे ओघळणारे आसवे

तुझ्या नावाचे आहेत


Rate this content
Log in