STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

तुज लाजता

तुज लाजता

1 min
366

मोगरा ताजा

ओंजळीत भरता

गंधाळते जीवन माझं

तुज गाली लाजता


साहित्याला गुण द्या
लॉग इन