टोळ्या (चारोळी)
टोळ्या (चारोळी)
1 min
139
आजकाल साहित्यिकांच्याही
बनल्या टोळ्या
आपसात काय वाटून घेतील
अन् एकमेकांनाच देतील टाळ्या
