STORYMIRROR

Mitali More

Others

2  

Mitali More

Others

टिपल्या मी

टिपल्या मी

1 min
3.0K

अमूल्य अश्रूधारा तुझ्या

ओंजळीत जपल्या मी

सोबत घालवलेल्या हरेक आठवणी

डोळ्यांनीच टिपल्या मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन