STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

तरीही (चारोळी)

तरीही (चारोळी)

1 min
340

सरत आली दिवाळी तरीही

पाऊस नाही थांबला

मनासारखा बरसून

फराळ खाऊन निघाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन