तप्त निखारे
तप्त निखारे
1 min
445
प्रेमळ हृदयातील तप्त निखारे
टोचले मला तुझे ते इशारे
त्रस्त आहो तुज प्रेमाने तरीही
जगू शकत नाही मी तुझ्या प्रेमावीना रे