STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

तोरडी

तोरडी

1 min
516

जशी चांदणीला नजर लागावी

जेव्हा टिकली तुझी चमकते

सात सूरही फिके पडतात

जेव्हा तोरडी तुझी छनकते


Rate this content
Log in