STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

ती फुले वेचताना...( चारोळी.)

ती फुले वेचताना...( चारोळी.)

1 min
387

त्यांनी लावलेल्या सोनचाफ्याला

आता फुलेच फुले आली !

पण ती फुले वेचताना

त्यांचीच कमी जाणवली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन