STORYMIRROR

Bibhishan Giri

Others

3  

Bibhishan Giri

Others

!! ती कविता !!

!! ती कविता !!

1 min
191

शब्दांतून_पाकळी_पाकळी 

फुलते_ती_कविता 


ओठांवरील_हास्यात 

खळ_खळ गाली_खूलते_ती_कविता !!


स्वप्नातही_प्रियासवे हसत_खेळत 

मिठीत_बोलते_ती_कविता 


लखलखत्या सौंदर्याच्या सानिध्यात 

लाजत_लाजत नटते_ती_कविता !!


तारुण्याच्या_वाटेवर पहिल्या_नजरेत 

घायाळ_होऊन रस्त्यांवर_लुटते ती_कविता 


कुणाची_तरी व्यथा_कुणाचे तरी_दुःख

विदारक_सत्य_शब्दांत मांडते ती_कविता !!


दोन_मनांतील_शब्दांविना 

मुक_भावनांचे नातें_

प्रेमांने मायेंने_जपते_ती_कविता


अगदीच_ मैफलीत_भरभरुन 

काळजाला_साद_घालत 

मन_मोहून भिडते_ती_कविता !!


इंद्रधनूच्या_रंगात मिसळून 

मनी_उतरते_ती_कविता 


विरहाच्या अग्नित_एकटीच 

ऊर_दाटून रडते_ती_कविता !!


शेवटी_सरणावरही अग्नितांडवात 

धूपत_धूपत_जळते ती_कविता....©



Rate this content
Log in