STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

...तिचा कान्हा ( चारोळी.)

...तिचा कान्हा ( चारोळी.)

1 min
393

गोकुळ नगरीत आलो फिरून

तिथे सारेच कान्हा - कान्हा !

राधा ही गेली बावरून

कोणता तिचा कान्हा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन