स्वराज्याचा (चारोळी)
स्वराज्याचा (चारोळी)
1 min
2.9K
शत्रू ही कापे थरथर
संभाजीचे शौर्य पाहून
असा स्वराज्याचा छावा
पुन्हा यावा जन्म घेऊन
