स्वप्नं अन् वास्तव...( चारोळी.
स्वप्नं अन् वास्तव...( चारोळी.
1 min
421
रात्र गेली जशी कलत
तशी सुंदर स्वप्ने पडली !
अन् जशी झाली सकाळ
रोजच्या प्रश्नांनी उचल खाल्ली...