स्वातंत्र्याच्या....( चारोळी.)
स्वातंत्र्याच्या....( चारोळी.)
1 min
408
स्वातंत्र्याच्या पोटी
दडल्या किती वेदना !
उघड पडतात त्या
आयुष्य जगताना...........