सूर्यफूल (चारोळी)
सूर्यफूल (चारोळी)
1 min
3.2K
हिरव्या हिरव्या फांदीवर
सूर्यफूल डौलाने डोलते
अन् सांजवेळी म्हणे
ते सूर्याकडे कलते
हिरव्या हिरव्या फांदीवर
सूर्यफूल डौलाने डोलते
अन् सांजवेळी म्हणे
ते सूर्याकडे कलते