सूर....( चारोळी.)
सूर....( चारोळी.)
1 min
12.2K
सागर किनाऱ्यावर पडतात
लाटांचे सूर कानी !
तास न् तास ऐकून
व्हाल खुश मनोमनी...........