STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

सुप्रभात (चारोळी)

सुप्रभात (चारोळी)

1 min
137

परिस्थिती कशीही असो

तो मात्र नियमित येतो

अन् सूर्यकिरणे देऊन

प्रकाशात आणतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन