सुखाचे दिवस...( चारोळी.)
सुखाचे दिवस...( चारोळी.)
1 min
489
गणपती - गौरीच्या सहवासात
दिवस गेले सुखाचे !
विसर्जन - पाठवणी नंतर
तेच क्षण आठवत बसायचे...