STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

सुख ?.....( चारोळी.)

सुख ?.....( चारोळी.)

1 min
12.1K

स्वतःच्या सुखासाठी माणूस

करतो पर्यावरणाचा ऱ्हास!

क्षणीक सुख मिळवितो पण

आवळून घेतो प्रदूषण फास....


साहित्याला गुण द्या
लॉग इन