STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

सत्तापर्व...(चारोळी.)

सत्तापर्व...(चारोळी.)

1 min
224

पद मिळाली की

विसरतात हेवेदावे सर्व !

अपमान ही गिळला जातो

अन् सुरू होते नवे सत्तापर्व...


साहित्याला गुण द्या
लॉग इन