Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sangita tathod

Others

2  

sangita tathod

Others

स्त्री महिमा

स्त्री महिमा

1 min
227


आपल्याच तोंडून आपलं गुणगान गायचं तरी कसे ?

सदाचारी, संयमी, धिराची हे आपले गुण सोडायचे कसे ?

बालपणीच्या अल्लड पोरीने संसाराचा गाडा ओढायचा कसा ?

स्वतः सर्वगुणसंपन्न असुन सर्वांचा मान राखायचा कसा ?

लेकरांची आई होता होता कुटुंबाची माय व्हायचं कसं ?

पूजाअर्चा करता करता विज्ञानाची कास धरायची कशी ?

निसर्गाने अबला बनवले म्हणुन रडत बसायचे का कधी?

सखे लक्षात ठेव - - - यमाला परत पाठविण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे

सावित्रीचा वसा घेऊन तुला समाज घडवायचा आहे

अगाध महिमा बाई , तुझा समाजाला दाखवायचा आहे

आपल्याच तोंडून आपली महती आपण गायची आहे


Rate this content
Log in