स्त्री महिमा
स्त्री महिमा
1 min
386
स्त्री नात्यांची वीण
सहनशील बाणा
नातेसंबंध जुळविते
माहेर,सासरचा कणा
अर्धांगिनी,भाविमाता
अंकुर उदरी वाढविते
वेद पुराणातही महिमा
संहारण्यास चंडिका बनते
मक्तेदारी न जुमाणे
भ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार
अबला नसून सबला होऊनी
सबलीकरणाचा विचार
