सरते रात्र... ( चारोळी.)
सरते रात्र... ( चारोळी.)
1 min
513
सरत जाते रात्र
नवीन सकाळ येण्यासाठी !
कोंबडा आरवतो सुरात
तिचे स्वागत करण्यासाठी...