STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

सर

सर

1 min
444

तू पावसाची सर

त्या सरीला कुणाची सर येईना

एकदा का तुझी आठवण आली की

काही केल्या जाईना


साहित्याला गुण द्या
लॉग इन