STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

सप्तरंग...( चारोळी.)

सप्तरंग...( चारोळी.)

1 min
355

मावळतीने उधळले रंग आकाशात

अन् रंगला रंगांचा मोहक सोहळा

सांजवेळी पाखरे ही रंग भरती

बघुनी मन भरते त्या निसर्गकळा


Rate this content
Log in