स्पर्श...( चारोळी.)
स्पर्श...( चारोळी.)
1 min
22.9K
गार वाऱ्याच्या स्पर्शाने
अंगाला येई शिरशिरी !
अन् त्या मृदू स्पर्शाने
मन घेई नव्याने उभारी.....