सोबती नसलेला...( चारोळी.)
सोबती नसलेला...( चारोळी.)
1 min
364
असून नसल्या सारखा
सोबती नसलेला बरा !
नकोच खोटे आभास
अशांपेक्षा एकटाच बरा...