Anamika A
Others
हळूवार भावना गुणगुणल्या मनी
तुझ्यासवे मी असावे या क्षणी
तुझा हात घेता हाती
निःशब्द व्हावे सर्व काही....
सोबत
प्रेम