संविधान (चारोळी)
संविधान (चारोळी)
1 min
1.8K
लहानांपासून थोरांपर्यंत
सर्वांचेच ठेवले जाते भान
नागरिकांना मिळतो मुक्त हक्क
इतके श्रेष्ठ आमचे संविधान