समजून घेऊ या (चारोळी)
समजून घेऊ या (चारोळी)
1 min
461
जनतेने अन् सरकारने
एकमेकांना समजून घेऊ या
अन् सर्वांच्याच प्रयत्नांनी
कोरोनावर मात करू या