समाज...( चारोळी.)
समाज...( चारोळी.)
1 min
24.4K
त्यांच्याच भल्यांचे सांगितले
तरीही ऐकत नाही समाज !
मोफत सल्ला दिला की ,
अशीच बनते त्यांची समज......