समाधान माझे...( चारोळी.)
समाधान माझे...( चारोळी.)
1 min
405
आपल्या सारखे कुणी असले
की खुप होते समाधान माझे !
कायमचे स्मरणात राहून
सहकारी बनून जातात माझे ........