सलाम शहिदांना (चारोळी)
सलाम शहिदांना (चारोळी)
1 min
391
कुणी गेले फासावर
तर कुणी गेले सीमेवर
देशासाठी प्राण अर्पिले
गर्व असे या शहिदांवर