सख्खा भाऊ...( चारोळी.)
सख्खा भाऊ...( चारोळी.)
1 min
1.0K
सख्खा भाऊ पक्का वैरी पण
सारेच भाऊ नसतात तसे !
रक्ताची नाती असतात ती
गैर वागुन चालेल कसे...