STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

श्रावण...( चारोळी.)

श्रावण...( चारोळी.)

1 min
980

इंद्रधनूच्या रंगछटा

उमटल्या आकाशावर !

असा श्रावण मनभावन

मोहिनी घालतो साऱ्यांवर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन