STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

शक्कल न्यारी...

शक्कल न्यारी...

1 min
456

उन्हाचा तडाखा बसु नये डोक्याला

म्हणून घेतली ही खबरदारी !

तात्पुरता बचाव करण्यासाठी

लढविली ही शक्कल न्यारी...


Rate this content
Log in