STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

शहर आणि गाव...( चारोळी.)

शहर आणि गाव...( चारोळी.)

1 min
663

गावाची रस्तेही

दाखवतात आपुलकी !

अन् शहराची रस्ते

वाटतात परकी परकी.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन