सेल्फी मोह...( चारोळी.)
सेल्फी मोह...( चारोळी.)
1 min
604
सेल्फी मोह...
सेल्फी काढण्याचा
कित्येकांना होतो " मोह " !
पण सेल्फी काढतांना
जपा लाखमोलाचा " देह "...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.10 मे 2019.