STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

सावली...( चारोळी.)

सावली...( चारोळी.)

1 min
677

सारे जातील सोडून

पण सावली असते धरून !

कितीही गेले पाणी वाहून

राहते ती जणू लव्हाळी बनून...


Rate this content
Log in