STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

सावळाच रंग...( चारोळी.)

सावळाच रंग...( चारोळी.)

1 min
716

सावळाच रंग तुझा

विठ्ठला रे विठ्ठला !

रंगाशी काय आमुचे

तुझ्यात भाव पाहिला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन