STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

सारीपाट (चारोळी)

सारीपाट (चारोळी)

1 min
418

जीवनाच्या सारीपाटावर

बघावी नवीन स्वप्नं

अन् सारीपाट उजळण्यास

करायला हवेत प्रयत्न


साहित्याला गुण द्या
लॉग इन