Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nishikant Kamble

Others

3  

Nishikant Kamble

Others

😔 सांगा माझं काय चुकलं 😔

😔 सांगा माझं काय चुकलं 😔

1 min
11.2K


छान छान कपड्यांचं

रंगीबेरंगी दुनियेचं

स्वप्न मला पडलं तर

सांगा माझं काय चुकलं


पाठीवरच्या दप्तरांचं

पुस्तकाच्या सुगंधांचं

शाळेच्या गणवेशाचं वेड मला जडलं तर

सांगा माझं काय चुकलं


माणूस म्हणून जगण्याचं

सन्मानानं राहण्याचं

मत माझं ठरलं तर

सांगा माझं काय चुकलं


पोट अर्ध्या भुकेचं

अंग फाटक्या कपड्यांचं

म्हटलं जिणं जगावं सन्मानाचं तर

सांगा माझं काय चुकलं


Rate this content
Log in