STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

साज

साज

1 min
343

आठवणींच्या हिंदोळ्यावर

मन झोके घे माझं

तुझ्या चेहऱ्यावर शोभे बघ

लाजेचा हा साज


Rate this content
Log in