STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

सागरी किनारा...( चारोळी.)

सागरी किनारा...( चारोळी.)

1 min
521

वर विशाल नभांगण

खाली अथांग सागरी किनारा !

दोन्हींची महानता किती

अजब असे निसर्ग पसारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन