साद (चारोळी)
साद (चारोळी)
1 min
2.8K
सागर किनारी गेलं की
लाट साद घालते मनाला
आला तर विसर शीण
अन् मोकळे कर मनाला
सागर किनारी गेलं की
लाट साद घालते मनाला
आला तर विसर शीण
अन् मोकळे कर मनाला