रूप
रूप
1 min
2.6K
रूप माझे
सौंदर्याची खान
नाजूक जीवनी
बांधा लहान
वेणीची फणी साजूक
आईना माजा जीव की प्राण
खांद्यावर धळणारे केस छान
रूप माझे
सौंदर्याची खान
