STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

रूजलेली

रूजलेली

1 min
148

मी जणू कोमेजलेली

आसवांमध्ये भिजलेली

प्रेम बीजाप्रमाणे

तुझ्या मनामध्ये रूजलेली


Rate this content
Log in