STORYMIRROR

Mitali More

Others

2  

Mitali More

Others

रंग

रंग

1 min
132

तुझ्या रंगात रंगले मी

अशी काय दंगले मी

कळेना मज मला

फुल बनून गंध वाहील तूला


साहित्याला गुण द्या
लॉग इन